महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रा; हजारो नागरिक उतरले रस्त्यावर

ETVBHARAT 2025-08-03

Views 27

नांदणी गावातून महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनासाठी 45 किमीची मूक पदयात्रा काढली आहे. गुजरातमधील वनतारा प्राणी संग्रहालयात पाठवलेल्या महादेवीला परत आणावं, राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा निघाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS