अंडी बाहेर न काढू शकणाऱ्या कासवावर यशस्वी उपचार, भारतात पहिल्यांदाच झाली 'लॅप्रोस्कोपीक एग-बाइंडिंग' शस्त्रक्रिया

ETVBHARAT 2025-08-03

Views 9

अंडी बाहेर न काढू शकणाऱ्या कासवावर 'लॅप्रोस्कोपीक एग-बाइंडिंग' शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पुणे येथील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकमध्ये हे उपचार करण्यात आले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS