ओडिशातील टेराकोटा गाव, मातीला आकार देणारे कुंभारांचे हात घडवतात अप्रतिम कलाकृती

ETVBHARAT 2025-08-12

Views 1

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर जवळील नुआगान (Nuagaon) गावातील लोक जणु मातीवर प्रेम करतात. त्यांच्या हातातील कला मातीमध्ये जीव ओतताना दिसते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS