टोमॅटोचे भाव घसरुनही शेतकरी मालामाल; 20 गुंठे क्षेत्रात तब्बल 4 लाखांचा निव्वळ नफा

ETVBHARAT 2025-08-12

Views 81

राज्यात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यानं सगळा खर्च वजा करून सुमारे ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS