पिंपरी मार्केटमध्ये व्यापारी तरुणावर गोळीबार; आरोपी निघाला पुजारी गँगचा शूटर, पिस्तूलसह 11 जिवंत काडतुसं जप्त

ETVBHARAT 2025-08-14

Views 13

पिंपरी मार्केटमध्ये एका व्यापारी तरुणावर गोळीबार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेतील आरोपी हा पुजारी गँगचा शूटर निघाला आहे.

Share This Video


Download

  
Report form