सोलापुरात रासायनिक खतासोबत गांजाची वाहतूक, कोट्यवधीचा गांजा जप्त, वाहनांसह एकाला अटक!

ETVBHARAT 2025-08-22

Views 0

बार्शी ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत एक कोटी 38 लाख 40 हजार रुपये किमतीचा गांजा व 25 लाख रुपये किमतीची तीन वाहनं जप्त केली आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS