गैरसोयीमुळं मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल, आंदोलक उतरले रस्त्यावर, जरांगे पाटलांचं शांततेचं आवाहन

ETVBHARAT 2025-08-30

Views 3

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS