मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त; लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला संताप

ETVBHARAT 2025-09-03

Views 3

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश मिळालं आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS