"आमची मतं फुटली नाहीत, कोणाची मतं फुटली ते पाहण्याची गरज"; माजी खासदार चंद्रकांत खैरेंची टीका

ETVBHARAT 2025-09-10

Views 2

राज्याच्या दृष्टिकोनातून ठाकरे बंधू एकत्र येणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातून सत्ता परिवर्तन शक्य असल्याचं सूचक वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS