गॅझेटवरील नोंदींचा वाद चिघळणार! मराठा समाजानंतर 'या' समाजानं देखील गॅझेटनुसार आरक्षणाची केली मागणी

ETVBHARAT 2025-09-11

Views 7

सातारा गॅझेटनुसार आम्हालाही आरक्षण देण्याची मागणी आणखी एका समाजानं केली. त्यासाठी ते मोर्चा काढणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS