"भारत-पाकिस्तान सामना एका दिवसाचा प्रश्न, फार मोठा मुद्दा नाही"; शरद पवारांची प्रतिक्रिया

ETVBHARAT 2025-09-14

Views 4

आशिया चषकात होणारा भारत विरूद्ध पाकिस्तान होऊ नये यासाठी राज्यासह देशात आंदोलन होत आहेत. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS