राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यास दिरंगाई; गरज पडल्यास रस्त्यावर उतरणार, सुप्रिया सुळे यांचा इशारा

ETVBHARAT 2025-09-23

Views 5

महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS