36 कोटींचा खर्च, 10 महिने दुरुस्ती तरीही गडकरी रंगायतनच्या भिंतीतून येतय पाणी, नाट्यगृहाची दयनीय अवस्था

ETVBHARAT 2025-09-23

Views 6

ठाण्यातील गडकरी रंगायतनची 36 कोटी रुपये लाऊन दुरुस्ती केल्यानंतरही भिंतीतून पाणी येतेय. त्यामुळं नागरिक आणि कलावंतांनी कामाच्या गुणवत्तेवर तीव्र संताप व्यक्त केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS