महाडमध्ये ॲक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूलचा नाविन्यपूर्ण प्रयोग; विद्यार्थ्यांसाठी बनवली क्यूआर कोड प्रणाली

ETVBHARAT 2025-09-25

Views 31

ॲक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूलनं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली असून पालकांना डिजिटल पद्धतीनं प्रगती अहवाल पाहता येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS