"पीकच नाही तर जमीनच गेली वाहून...आता पुन्हा कसं उभं राहायचं?", मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा सवाल

ETVBHARAT 2025-09-25

Views 0

ऐन दसरा, दिवाळीच्या तोंडावर आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं? असा प्रश्न कन्नड येथील शेतकऱ्यांनी उपस्थितीत केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS