कोपरगावच्या मोहिनीराजनगरमध्ये दोन राजकीय गटांत तुफान राडा, पोलिसांवरही दगडफेक; 16 जण ताब्यात

ETVBHARAT 2025-09-26

Views 4

कोपरगाव येथे दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेतलं असून 63 जणांवर गुन्हा दाखल केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS