जागर स्त्री शक्तीचा; नवदुर्गा करतायेत कचऱ्यापासून सोन्याची कमाई, नऊ महिलांचं शहरभर होतय कौतुक

ETVBHARAT 2025-09-28

Views 9

राज्यातील सर्वच ठिकाणी 'नवरात्र उत्सव' मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, समाजातील अनेक नवदुर्गा या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS