गोदावरीनं नाशिकमध्ये ओलांडली धोक्याची पातळी; लोकांचे जीव वाचविण्याला प्राधान्य-छगन भुजबळ

ETVBHARAT 2025-09-28

Views 3

येवल्याच्या पूरग्रस्त भागात बचाव आणि स्थलांतर कार्य सुरू असताना पूरग्रस्त भागांची छगन भुजबळ यांनी पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS