'बदला तो फिक्स'... म्हणणाऱ्या आंदेकर टोळीतील 5 जणांची पुणे पोलिसांनी काढली धिंड!

ETVBHARAT 2025-10-06

Views 0

पुण्यातील आंदेकर टोळीच्या काही तरुणांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत यातील 5 जणांना अटक केली आणि त्यांची धिंड काढली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS