राज्यात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई; रेडिनेस फार्मसिटिकल कंपनीचा साठा जप्त

ETVBHARAT 2025-10-08

Views 5

मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये 19 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन सतर्क झालं आहे. पुण्यात कफ सिरप जप्त करत अन्न व औषध विभागानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS