मेट्रो लाईन तीनचे लोकार्पण; उद्यापासून करता येणार प्रवास, 'ही' आहेत या मार्गाची खास वैशिष्ट्ये

ETVBHARAT 2025-10-08

Views 3

मुंबईतील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून मेट्रोकडे पाहिलं जात आहे. आज मुंबई मेट्रो ३ च्या अंतिम टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS