व्यसनातून तरुण पिढीचा नाश करणाऱ्यांना कल्याण पोलिसांचा दणका, एकाचवेळी १७ अमली तस्करांना मोक्का

ETVBHARAT 2025-10-10

Views 50

ठाण्यात पहिल्यांदाच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १७ जणांना एकाचवेळी मोक्का लावण्यात आला आहे. चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS