भ्रष्टाचारमुक्त ठाण्यासाठी आम्ही एकत्र, महामोर्चातून महाविकास आघाडीमधील नेत्यांचा एल्गार

ETVBHARAT 2025-10-13

Views 2

ठाणे महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज महामार्चा आयोजित करुन केला. त्यांनी भ्रष्टाचारमुक्त ठाण्यासाठी आयुक्तांना एक निवेदन दिलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS