नांदेड जिल्ह्यातील चेनापूर तांड्यावर पाण्यामुळं 70 ते 75 नागरिकांना अतिसार; रुग्णांवर उपचार सुरू

ETVBHARAT 2025-10-18

Views 4

चेनापूर तांड्यावर विहिरीचं दूषित पाणी पिल्यामुळं 70 ते 75 नागरिकांना अतिसार मळमळ झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासन पाण्याची तपासणी करत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS