पुण्यातून विदेशात तीन टन फराळाची निर्यात; 'या' देशात फस्त होणार सर्वाधिक फराळ

ETVBHARAT 2025-10-18

Views 23

दिवाळीनिमित्त पुण्यातील पोस्ट विभागाच्या 'फराळ मोहिमे'तून आतापर्यंत 2 टन फराळ विदेशात पाठवला आहे. जपान, जर्मनी, युके या देशांमध्ये सर्वाधिक फराळ पाठवण्यात आलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS