अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला नाम फाउंडेशन, शिवार हेल्पलाइन : जिल्हाधिकारी कार्डिलेंच्या हस्ते बियाण्यांचं वाटप

ETVBHARAT 2025-10-19

Views 6

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या नांदेडमधील 6 हजार शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनकडून हरभरा-ज्वारी बियाणे मोफत वाटप जिल्हाधिकारी कार्डिले यांच्या हस्ते प्रातिनिधिक वाटप करण्यात आलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS