शिवसेनेसह भाजपाचे ठाण्यात 'जय छठी मैया'; उत्तर भारतीयांच्या 'व्होटबँके'करिता महायुतीत चढाओढ

ETVBHARAT 2025-10-27

Views 5

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपानं छट पूजेच्या निमित्तानं उत्तर भारतीयांसाठी खास व्यवस्था केली आहे. जाणून घ्या, सविस्तर माहिती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS