कावीळ (Jaundice) – एक स्थिती, आजार नाही! | डॉ. विक्रांत काळे | कैझेन गॅस्ट्रो केअर, पुणे

Kaizen gastro Care 2025-10-31

Views 2

कावीळ म्हणजे आजार नाही, तर शरीरातील बिलीरुबिन (Bilirubin) पातळी वाढल्यामुळे निर्माण होणारी एक स्थिती आहे. योग्य तपासणी व उपचार केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते. अधिक माहितीसाठी भेट द्या डॉ. विक्रांत काळे, कैझेन गॅस्ट्रो केअर, पुणे येथे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS