गण गण गणात बोते! दर गुरुवारी रेल्वेतील दोन हजार प्रवाशांना वाटप केला जातो गजानन महाराजांचा प्रसाद

ETVBHARAT 2025-11-08

Views 169

अमरावतीतील भाविक दर गुरुवारी पुणे-अमरावती रेल्वे गाडीत साबुदाणा खिचडी आणि खोबऱ्याच्या बर्फीचा प्रसाद वितरित करतात.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS