'मला साताऱ्याचं नगराध्यक्ष व्हायचंय, खासदारकीचा राजीनामा देतो', उदयनराजे भोसले असं का म्हणाले?

ETVBHARAT 2025-11-08

Views 23

हटके स्टाईल आणि बेधडक विधानांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचे नगराध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS