"घोटाळे करा आणि भाजपाच्या लाँड्रीत जाऊन स्वच्छ व्हा"- खासदार अरविंद सावंत यांचा घाणाघात!

ETVBHARAT 2025-11-10

Views 5

शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांनी राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांवरदेखील भाष्य केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS