ठाण्यातील साई मंदिराचा वर्धापन दिन दणक्यात साजरा होणार, भक्तांना 6 लाख लाडूंचे वाटप केलं जाणार

ETVBHARAT 2025-11-12

Views 10

ठाण्यातील वर्तक नगर येथील श्रीसाईनाथ सेवा समिती दरवर्षी मोठ्या संख्येनं लाडू बनवून विक्रम प्रस्थापित करते. यंदाही 6 लाख लाडूंचं वाटप होणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS