मालेगाव स्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना तातडीनं नोटीस द्या- हायकोर्टाकडून तपासयंत्रणांना निर्देश

ETVBHARAT 2025-11-13

Views 2

मालेगाव स्फोटातील आरोपींना कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं. पीडीत कुटुंबियांच्यावतीनं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS