"बिहार निकालानंतर सगळ्या आरोपांचं उत्तर विरोधकांना मिळालं," मंत्री प्रकाश आबिटकरांची विरोधकांवर टीका

ETVBHARAT 2025-11-15

Views 29

शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहार निवडणुकांच्या निकालावरून विरोधकांवर टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS