शेख हसीना यांनी याआधी सहा वर्ष घेतला होता भारतात आश्रय - लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) डॉ. सतीश ढगे

ETVBHARAT 2025-11-18

Views 4

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तेथील न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्या भारतात आश्रयास आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS