जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवास सुरुवात; करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते विधीपूर्ण घटस्थापना

ETVBHARAT 2025-11-21

Views 11

महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवास सुरुवात झाली आहे. चंपाषष्ठीनिमित्त 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या घोषानं जेजुरी दुमदुमली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS