नवाब मलिक असलेल्या युतीत सहभागी होणार नाही!, भाजपाच्या भूमिकेमुळं महायुतीत फूट?

ETVBHARAT 2025-11-21

Views 1

"नवाब मलिक असतील तर आम्ही युतीत नाही," अशी स्पष्ट भूमिका भाजपानं घेतल्यामुळं महायुतीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS