महात्मा फुले वाड्याच्या पालकत्वासाठी समता परिषदचं शासनाला पत्र, फुले प्रेमींचा विरोध

ETVBHARAT 2025-11-28

Views 2

महात्मा फुले वाड्याच्या पालकत्वासाठी समता परिषदेनं शासनाला पत्र दिलं आहे. मात्र फुले प्रेमींनी अशा पद्धतीनं संघटनेला पालकत्व देण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS