नक्षलवाद्यांना मोठा दणका, विकास नागपुरे याच्यासह 11 जहाल नक्षल्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसर्मपण

ETVBHARAT 2025-11-29

Views 16

नक्षलवादी संघटनेच्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ (एमएमसी) विशेष विभागीय समितीच्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS