जत निवडणुकीला हिंसक वळण, राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक

ETVBHARAT 2025-12-01

Views 4

जत नगरपरिषद निवडणुकीला हिंसक वळण लागलं. अजित पवार राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS