"गोदामातील ईव्हीएममध्ये गडबड करण्यास सरकारला भरपूर वेळ मिळेल"- पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल

ETVBHARAT 2025-12-03

Views 3

गोदामात ठेवलेल्या ईव्हीएम पेट्यांमध्ये गडबड होऊ शकते, असा थेट आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. ते मंगळवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलत होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS