ऐरोली-कळवा काॅरिडाॅर बाधितांचे पुनर्वसनाचे करारपत्र केल्याशिवाय सर्वेक्षण करू देणार नाही - जितेंद्र आव्हाड

ETVBHARAT 2025-12-03

Views 2

ऐरोली-कळवा कॉरिडॉर या कामामध्ये बाधित भोलानगर व शिवाजीनगर येथील प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याबाबत पालिका आयुक्तांनी जितेंद्र आव्हाड यांना पत्र पाठवलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS