परळीत ईव्हीएम सुरक्षेवरुन राष्ट्रवादी आक्रमक! माजी नगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा नगरपरिषद कार्यालयासमोर गोंधळ

ETVBHARAT 2025-12-04

Views 2

परळीमध्ये ईव्हीएम सुरक्षेच्या (EVM security) मुद्द्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर मोठा गोंधळ घातला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS