अहो साहेब...आम्ही जिवंत आहोत; नाशिकमध्ये दोन जिवंत उमेदवारांना मतदार यादीत दाखवलं ‘मृत’

ETVBHARAT 2025-12-04

Views 9

नाशिकमध्ये दोन भाजपा इच्छुक उमेदवारांना मतदार यादीत कागदोपत्री 'मृत' दाखवण्यात आल्याची घटना घडली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS