फॅमिली कोर्टाच्या आवारात महिलेवर सामूहिक अत्याचार,गुंगीचे औषध देऊन नको ते केलं

Lokmat 2025-12-08

Views 4

एका महिलेवर सामूहिक अत्याचार ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या असून दुसरा आरोपी फरार आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #thanenews #physicalabuse #Policecase #CrimeNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS