पारडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; सात नागरिकांवर हल्ला, वनविभागाकडून बिबट्या जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

ETVBHARAT 2025-12-10

Views 1

नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 7 नागरिक जखमी झाले आहेत. या नागरिकांना नागपूरच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS