भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांना तिसऱ्यादा धमकीचे कॉल, तुकाराम मुंढे समर्थक धमक्या देत असल्याचा केला दावा

ETVBHARAT 2025-12-10

Views 4

भाजपा आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांना तिसऱ्यादा धमकीचा कॉल आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS