ग्रामीण डाक सेवक म्हणजे देशाचा आधुनिक चेहरा; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं कोल्हापुरात प्रतिपादन

ETVBHARAT 2025-12-13

Views 4

कोल्हापुरात शनिवारी ग्रामीण डाक सेवकांचं राज्यस्तरीय संमेलन आयोजित केलं होतं. त्यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संमेलनाला संबोधित केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS