स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : पुण्यात महाविकास आघाडी 'पक्की' : मनसेलाही 'हिरवा कंदील'

ETVBHARAT 2025-12-15

Views 0

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं पक्कं झालं आहे. याबाबतचा निर्णय स्थानिक नेते वरिष्ठांना कळवणार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS