संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडचा जामीन औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला

ETVBHARAT 2025-12-17

Views 0

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये मुख्य संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा जामीन औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS